क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेशबप्पा खरसडे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, तालुका चिटणीस मिलिंद शिंदे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड.तानाजी वाघमारे, ॲड.भालचंद्र औसरे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, मनोहर पवार, अमर ठाकूर, सुरज काळे, शिवम भातलवंडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.