आण्णासाहेब रामभाऊ लटके यांचे निधन
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्याती बावी (का) येथील आण्णासाहेब रामभाऊ लटके वय ५८ वर्ष ह.मु.धाराशिव हे नगरपरिषद कार्यालय धाराशिव येथे कर्मचारी पदावर कार्यरत होते.यांचे दि.१३ मे रोजी सकाळी ८ः०० च्या दम्यान कावीळपोटी पडली या कारणाने खाजगी रुग्नालयात उपचार दम्यान मृत्यूव झाला.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा , एक मुलगी,मोठा भाऊ,पाच विवाहित बहिनी,असा लटके परिवार आहे. ज्ञानेश्वर मंदिर धाराशिव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.