भारतीय सेनेला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेची तिरंगा रॅली धाराशिवमध्ये
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

भारतीय सेनेला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेची तिरंगा रॅली धाराशिवमध्ये
जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची माहिती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची माहिती रविवार दि. ११/०५/२०२५ स. ०९.३० वा.प्रयाण मा. मंत्री महोदयांचे निवासस्थान, ठाणे (प) येथून कलिना गेट क्र. ८ कलिना, सांताक्रुझ, मुंबई.
स. ०९.४५ वा.आगमन कलिना गेट क्र. ८ कलिना, सांताक्रुझ, मुंबई.स.१०.०० वा.प्रयाण
खाजगी विमानाने सांताक्रुझ, मुंबई येथून धाराशिव विमानतळ.
दु.११.१५ वा.आगमन धाराशिव विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
दु. ११.३० वा.प्रयाण जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रयाण.दु. ११.४५ वा ते दु. ०२.१५ वा आगमन भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना अर्पण करण्यासाठी तिरंगा रॅलीसाठी उपस्थिती / मार्गदर्शन, व धाराशिव येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. दु. ०२.३० वा प्रयाण शासकिय विश्रामगृह येथुन प्रयाण.दु. ०२.५० वा.आगमन धाराशिव विमानतळ.सायं. ०३.०० वा. प्रयाण धाराशिव विमानतळ येथून खाजगी विमानाने सांताक्रुझ, मुंबई.सायं. ०४.३० वा.आगमन सांताक्रुझ, विमानतळ मुंबई.सायं. ०४.४५ वा.प्रयाण ठाणे.सायं. ०६.०० वा.
आगमन ठाणे येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती
रात्री . ०९.०० वा प्रयाण
ठाणे येथील निवासस्थान व राखीव जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची माहिती