
लोहारा-प्रतिनिधी
महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती शहरातील महात्मा चौकात दि.११ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाबुराव माळी यांच्या हस्ते करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर,माजी गटनेते अभिमान खराडे,माजी सरपंच शंकर जट्टे,नगरसेवक अविनाश माळी,राजेंद्र माळी, नगरसेवक गौस मोमिन,नगरसेवक जालिंदर कोकणे,शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अमोल बिराजदार,माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख,ओम कोरे,पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब पाटील,मंडळ अधिकारी जगदिश लांडगे,मेडिकल असोशिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक दिपक मुळे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार गिरीश भगत,भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, प्रकाश भगत, राष्टवादी कॉग्रेस चे नेते बाबा शेख, प्राचार्य शहाजी जाधव, शंकर जाधव, प्रा.यशवंत चंदणशिवे,पत्रकार आब्बास शेख, हरी लोखंडे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, संजय दरेकर,अंकुश नारायणकर, माजी जि.प.सदस्य बाबुराव पवार,उत्तम पाटील,प्रमोद पोतदार, ग्रामसेवक रमेश वाघमारे, लतानाजी जाधव,ग्रामपंचायत सदस्य नारायण माळी,योगेश देवकर,नयुम सवार,बळीराम रोडगे,सोमनाथ माळी, सोमनाथ भोजणे,पोलिस कर्मचारी निरंजन माळी,आकाश भोसले,माधव कोळी,किशोर शेवाळे,हनमंत पापुलवार,बसवराज पाटील,रवि कुलकर्णी,आप्पास माळी,सुग्रीव क्षीरसागर, भगवान क्षीरसागर,माणिक माळी,अशोक माळी, गणेश रणशुर, नरहरी क्षीरसागर, बबन माळी, दत्ता क्षीरसागर, महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, जयंती समिती अध्यक्ष गहिनाथ क्षीरसागर, उपाध्यक्ष शुभम फुलसुंदर, महेश सुर्यवंशी, सचिव शाम क्षीरसागर, सहसचिव धीरज क्षीरसागर, कोषाध्यक्ष शशीकांत माळी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, शरण फुलसुंदर, किशोर क्षीरसागर, विष्णु क्षीरसागर, दिनेश माळी, संदिप माळी, संजय काटे, राजपाल वाघमारे, श्रीकांत माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अमोल जटीथोर, ज्ञानेश्वर काडगावे, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, गणेश माळी, संतोष क्षीरसागर, बालाजी माळी, राहुल माळी, लक्ष्मण क्षीरसागर, बाळु माळी, बजरंग माळी, गजानन वाघमारे, गणेश क्षीरसागर, मारुती कोकरे, प्रशांत माळी, प्रतिक गोसावी, स्वप्नील नारायणकर, सचिन स्वामी, दत्ता कोकणे, विश्वजित पाटील, रोहन खराडे, ओंकार बिराजदार, योगेश गरड, महेश पाटील, चंद्रकांत माळी, अभिजीत माळी, समर्थ माळी, संकेत माळी, हर्षद माळी, ओंकार माळी, नितीन माळी, बंटी माळी, कृष्णा माळी, गिठ्ठु माळी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.