न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दोन महिलांवर लैंगीक अत्याचार करून झोपडी जाळली

दोन महिलांवर लैंगीक अत्याचार करून झोपडी जाळली

बेंबळी /न्यूज सिक्सर
एका गावातील दोन महिला (नाव- गावगोपनीय) दि.08.04.2025 रोजी 01.30 वा. सु. या त्यांचे झोपडीत झोपलेले असता एका गावातील तीन तरुणांनी त्यांना बाजूचे शेतात ओडत नेवून मारहाण करुन त्यांच्यावर लैंगीक अत्याचार केला. व झोपडीला आग लावून पेटवून दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.08.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-70(1), 326 (ग),115(2), 3(5) सह कलम 3(1) (W) (i)(ii), 3(2)(v) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे