ब्रेकिंग
शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी रमजान ईद निमित्त दिल्या लोहारा येथे उपस्थित राहून दिल्याशुभेच्छा…
पोस्ट- गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी रमजान ईद निमित्त भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या घरी भेट देऊन रमजान
ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपाचे नेते माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, कृ.उ. बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, संजय दरेकर, अंकुश नारायणकर, जब्बार मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, खाशिम मुल्ला, अदि उपस्थित होते.