रेकॉर्ड ब्रेक गर्दीत मतदार राजा राणाजगजितसिंह पाटील यांच्या आशिर्वाद याञेला उपस्थित……
Post-गणेश खबोले

तुळजापूर(सचिन ठेले)
तुळजापूर विधानसभा निवडणुकीतील महायुती उमेदवार आ राणाजगजितसिंह पाटील प्रचारार्थ रविवारी आयोजीत आशिर्वाद याञेचा शुभारंभ छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाला
यावेळी उघड्या जीप मध्ये आ राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह महंत इछागिरी महादेव गिरी,महंत वाकोजी बुवा, विनोद गंगणे,अर्चना गंगणे,सचिन रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वया रँलीत अंदाजे स्ञी पुरुष सह पंधरा हजार लोक सहभागी झाले असल्याचे सांगितले जाते.ही रँली क्रांती चौकात आली असता येथे महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन भवानी रोड मार्ग मंदीरात आली येथे राजमाता जिजाऊ महाध्दार मधुन श्री तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली त्या नंतर भवानी रोडवर आयोजित जाहीर सभेत बोलताना आ पाटील म्हणाले कि जे महाविकासआघाडी ने अडीच वर्षात केले नाही ते महायुती ने अडीच वर्षात केले तुळजापूर नगरीचा कायापलट करावयाचा असल्याने मला विजयी करा असे आवाहन या आशीर्वाद रँली चा सांगता जाहीर सभेत केले
यावेळी प्रसंगी नितीन काळे,नेताजी पाटीलमा. नगराध्यक्षा सौ.अर्चना विनोद गंगणे ,मल्हार पाटील,मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे,भाजप तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,गोकुळ शिंदे,बाळासाहेब शिंदे,अमरराजे कदम बापुसाहेब भोसले ,संभाजी पलंगे, शांताराम पेंदे,अस्मिता कांबळे,नागेश नाईक,सचिन पाटील, आनंद कंदले,विशाल रोचकरी,सह महायुती तील घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते