न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहर अजित पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहर अजित पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहर अजित पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार दि.०९ शनिवारी रोजी तुळजापूर शहरातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या वेळी महाविकास आघाडी चे अधीकृत उमेदवार अँड.कुलदिप धीरज आप्पासाहेब पाटील याच्यां हस्ते काँग्रेस पक्षाचा जरीचा गमजा गळ्यात घालुन स्वागत करण्यात आले. या वेळी जनसेवक अमोल कुतवळ यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याचे स्वागत करून अँड.धिरज पाटलानां तुळजापूर शहरातुन  लीड मिळऊन देणारच असा प्रण केला. यांमध्ये श्री शशीकांत नवले  युवक शहराध्यक्ष  राष्ट्रवादी अजित पवार गट,जेष्ठ नेते प्रमोद चव्हाण उपशहर अध्यक्ष अजित पवार गट,बाळासाहेब पेंदे युवक शहर कार्याध्यक्ष  राष्ट्रवादी अजित पवार गट ,विनोद सोंजी कदम,धनंजय घोगरे ,अक्षय पेंदे,अजय पाटील ,सागर भोसले,सोमनाथ क्षीरसागर ,किरण इंगळे ,विकास सोंजी कदम,संग्राम झाडपिडे ,गोविंद देशमुख,श्रीकांत नाईकवाडी ,सतीश गायकवाड शितल चोपदार,मकरंद नवले ,आकाश चोपदार ,प्रसाद शिंदे
ज्ञानेश्वर पवार ,अन्वर अत्तार,मजहर बागवान ,रघुनाथ कांबळे सर,जमीर फुटाणकर ,प्रतीक जाधव
सुजित गडदे,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अँड.कुलदिप धिरजभैय्या पाटील, व जनसेवक अमोलभैय्या कुतवळ याच्यां नेत्रत्वावर सार्थ विश्वास टाकुन  पक्ष प्रवेश केला आहे. असे प्रवेश करणाऱ्या पदाधीका-यांनी म्हंटले. कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुळजापूर शहरात अँड.धिरजभैय्या पाटलाचां प्रचार करुन प्रचंड बहुमताने निवडून आणणारच अशी शपथ घेतली आहे.या वेळी जेष्ठ नेते भारत कदम,युवाक नेते रणजित इंगळे,श्रीकांत धुमाळ, शशिकांत काका पाटील, आण्णासाहेब मगर,गणेश नन्नवरे, श्रीकांत वाघे,नरेश पेंदे,आदी जेष्ठ श्रेष्ठ पदाधिका-यानीही पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे