ब्रेकिंग
सक्षम हेमंत जेवळीकर यांचे सीबीएसई दहावीच्या परिक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवुन घवघवीत यश
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील सक्षम हेमंत जेवळीकर यांनी केंद्रिय शिक्षा बोर्ड (सीबीएसई) दहावी परिक्षेत जुळे सोलापुर येथील इंडियन मॉडेल स्कुलमधुन ९२.६० टक्के गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्याचे अध्यक्ष प्रा.ए.डी.जोशी,सचिव अमोल जोशी,सचिव सायली जोशी,मुख्याध्यापिका सौ.अर्पणा कुलकर्णी,सौ.ममता बसंवती,अचला रार्चला, विद्यार्थ्याचे वडील सेवानिवृत्त उपविभागीय जलसंधारण अधिकारी हेमंत जेवळीकर यांच्यासह लोहारा तालुक्यातुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे