ब्रेकिंगमहाराष्ट्र
महिलेस जिवे मारण्याची धमकी:अर्वाच्च भाषेत शिवीगाळ ; पती-पत्नीसह दोन जनावर गुन्हा दाखल !
अंगरक्षकासमोर एका महिलेस जीवे मारण्याची धमकी !

महिलेस जिवे मारण्याची धमकी:अर्वाच्च भाषेत शिवीगाळ ; पती-पत्नीसह दोन जनावर गुन्हा दाखल !
अंगरक्षकासमोर एका महिलेस जीवे मारण्याची धमकी !
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरात हडको परिसरात राजेंद्र दिगंबर माने यांच्या अंगरक्षकासमोर फियोदी जयश्री सतिष सरडे यांना आरोपीने
तु का येथे आलीच तु येथे यायचे नाही असे म्हणत अश्लील शिवीगाळ करीत अंगरक्षकासमोर तू कशी येतेस आम्ही तुला बघून घेऊन तुझे तुकडे तुकडे करतोस असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
जयश्री सतीष सरडे या महिलेच्या फिर्यादीवरून राजेंद्र दिगंबर माने ,उमा राजेंद्र माने या पती-पत्नीसह मुलगा अभिजीत राजेंद्र माने , सुन गोकर्ण अभिजीत माने एकून चार जनावर तुळजापूर पोलिस ठाण्यात एन सी नंबर ६८३ / २०२४ कलम – ३५२ ,३५१(२)एन सी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट अंमलदार संतोष करवार हे करीत आहेत .