तुळजापूर शहरात लज्जास्पद कृत्य; पोलीस अंगरक्षकासमोर एका महिलेचा विनयभंग !
हडको परिसरात पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

तुळजापूर शहरात लज्जास्पद कृत्य; पोलीस अंगरक्षकासमोर एका महिलेचा विनयभंग !
तुळजापूर : प्रतिनिधी
तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथे महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. खुलेआम आरोपी महिलांवर अत्याचार, विनयभंग करताना दिसतात. अशीच एक घटना हडको परिसरात पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
अशील शिवीगाळ करत घाणेरडा स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.फिर्यादी श्रीमती जयश्री सतिष सरडे वय 40 वर्षे रा हडको तुळजापूर राहत्याघरी श्रीमती जयश्री सरडे व पती सतिष, मूलगा शंभुराजे, मुलगी श्रध्दा असे एकत्र राहून जयश्री यांचे पती मजुरी करून कूटूंबाँची उपजिविका भागवत आहेत .दिनांक 08/09/2024 रोजी दूपारी 02.40 वजन्याच्या सुमारास सौ सरडे ह्या खरेदी केलेले घरजागेत कंपाउंड वॉलचे बांधकाम करण्यासाठी व तेथील जागा स्वच्छ करून सिमेट विटा ठेवण्याचे काम जयश्री व त्यांची मुलगी श्रध्दा काम करत होतो त्यावेळी राजेंद्र दिगबंर माने रा हडको तुळजापूर हा त्याचा पोलीस अंगरक्षकासह घरजागेत बेकायदेशीररित्या आला व घर जागेत थे विटा ठेवायचे नाहीत विषय वाढवू नका येथे तूझा प्लाट नाही असे म्हणून त्यांच्या सोबत वाद घालण्यास सूरूवातली त्यावेळी घरजागा माझी आहे तूमचा आडविण्याचा सबंध नाही असे म्हणत सरडे व त्यांची मूलगी तेथे माझे जळात बेकामी असलेली भिंत काढत असताना राजेंद्र दिगंबर माने याने त्यांच्या मुलीला जोराने. धक्का मारून ढकलून देत. तसेच महिलेला छिनाल तूझी इज्जतच घालवतो असे म्हणत त्यांच्या अंगावर धावत येवून छातीला दाबून दोन्ही हाताने सामाजामध्ये इज्जत घालवण्याच्या उद्देशाने तीला मिठ्ठी मारून तीचा विनयभंग केला. त्यावेळी त्याच्या पोलीस अंगरक्षकाने महिलेला घातलेली मिठ्ठी काढली. तसेच राजेंद्र दिगंबर माने यांने तीला जिवे मारण्याची धमकी दिली व त्यांचे नरडे दाबले सदर घटना हि तेथील भाग्याश्री किरण इंगळे यांनी प्रत्यक्ष पाहिले. राजेद्र दिगबंर माने याने मिठु मारून छातीस दाबून तसेच मुलीचा हात पिरगळून ढकलून दिले व लज्जास्पद स्पर्श केला. सदर घटनेची व्हीडीओ क्लिप मोबाईलमध्ये काढले आहे. त्याच वेळी राजेंद्र दिगंबर माने याचा मूलगा अभिजित माने, सून गोकर्णा अभिजित माने यांने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली गोकर्णा माने हिने हाताच्या नखाने मुलीच्या उजव्या हातावर बोचकारून जखमी केले. राजेद्र दिगबंर माने याने घरजागेत बेकायदेशीररित्या प्रवेश करून बांधकाम करणेस अडवणूक केली तसेच मूलीला जखमी केले व विनयभंग केला तसेच अभिजित राजेंद्र माने व गोकर्णा अभिजित माने याने वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तरी मारहाण करणा-या वरिल लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. श्रीमती जयश्री सतिष सरडे यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र माने ,अभिजित राजेंद्र माने व गोकर्णा अभिजित माने यांच्यावर कलम – BNS 75(i) 1 -115( 2 ).
352-351(1). 3(5)- नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ए पी आय नरवडे हे करीत आहेत