ब्रेकिंग
सामाजिक कार्यकर्ते शब्बीर गवंडी यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने साजरा
Post -गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते शब्बीर गवंडी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा युवतीसेना निरीक्षक ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत
यांचा यथोचित सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, शिवसेना नेते राजेंद्र माळी, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, अजिज सय्यद, रब्बानी नळेगावकर, अभिजीत जगताप, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, रुषीकेत जगताप, सचिन करे, मारुती कोकरे, ज्ञानेश्वर काडगावे, यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.