न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

“शिवराज्य यात्रा” महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थरा! राष्ट्रवादीकडून बॅनरची सध्या तुळजापूरात जोरदार चर्चा…

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

“शिवराज्य यात्रा” महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थरा! राष्ट्रवादीकडून बॅनरची सध्या तुळजापूरात जोरदार चर्चा…

विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची डोकेदुखी ठरणारी आहे.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेच्या बॅनर ची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे गेल्यानंतर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादास सामोरे जाण्याची शक्यता असून शकते ?

उद्योजक अशोक जगदाळेयांच्या समर्थकांनी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी “शिवराज्य यात्रा ,या विधानसभा मतदार संघात” असे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून राष्ट्रवादी पक्षाचे तुतारीचे चिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची डोकेदुखी ठरणारी आहे.

काय सांगतो तुळजापूर मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास

विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो,
धाराशिव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, मात्र त्यामध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1990, 1995, 1999, 2004 , 2009,2014 आणि 2019 अशा सलग सहावेळा मधुकर चव्हाण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढले. पैकी 1995 व 2019 मधील निवडणुकीचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणूकीत विजयी झाले. सतत 11 वर्षे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री मधुकर चव्हाण कार्यरत होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे