ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
“शिवस्वराज्य यात्रा” महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थरा! राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी तून सक्षाणा (ताई ) सलगर सध्या तुळजापूरात जोरदार चर्चा…
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

“शिवस्वराज्य यात्रा” महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थरा! राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी तून सक्षाणा (ताई ) सलगर सध्या तुळजापूरात जोरदार चर्चा…
विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची डोकेदुखी ठरणारी आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेच्या बॅनर वरून कु. सक्षाणा (ताई ) सलगर यांची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे गेल्यानंतर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादास सामोरे जाण्याची शक्यता असून शकते ?
तुळजापूर तालुक्यातील कु. सक्षाणा (ताई ) सलगर यांच्या समर्थकांनी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी “शिवस्वराज्य यात्रा ,या विधानसभा मतदार संघात” असे बॅनरवरून कु. सक्षाणा (ताई ) सलगर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून राष्ट्रवादी पक्षाचे तुतारीचे चिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची डोकेदुखी ठरणारी आहे.