ब्रेकिंग
पत्रकार विनोद बाकले यांच्या विवाह सोहळ्यास भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी कै.विठ्ठलराव बाकले यांचे चिरंजीव तथा “दैनिक धाराशिव नामा” चे संपादक चि.विनोद व मच्छिंद्र रणखांब यांची कन्या चि.सौ.कां. सुमन यांच्या विवाह सोहळ्यास सिध्दाई मंगल कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहुन नवदाम्पत्यांस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, रुपामाता उद्योग समूहाचे ॲड.व्यंकटराव गुंड, ॲड.नितीन भोसले, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रामदास कोळगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा समन्वयक शिवाजी गिड्डे, इतर मान्यवर उपस्थित होते.