ब्रेकिंगमहाराष्ट्र
बिहारचे माजी मुख्यमंत्री यांचे पुतण्यांनी सहकुटुंबासोबत घेतले देविचे दर्शन
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

बिहारचे माजी मुख्यमंत्री यांचे पुतण्यांनी सहकुटुंबासोबत घेतले देविचे दर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुतणे सह पत्नी सहकुटुंबासोबत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन माजी मुख्यमंत्री श्री लालुप्रसाद यादव यांचे पुतणे
श्री रणविजय भैय्या यादव हे दि १४ जुलै रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद व दर्शन घेतले या वेळी श्री रणविजय यादव व सौ अनु रणविजय यादव यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त धाराशिव आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी नारायणी हाॅटेल येथे भेट देऊन शाल शिरपूर देऊन सत्कार करण्यात आला.