आंदोलन स्थगित करण्यात आले; दि१५ जुलै प्रतीक्षा आजच्या दिवसाची अपसिंगा व कामठा येथे बांधलेल्या बंधारे हे निकृष्ट दर्जेचे !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आंदोलन स्थगित करण्यात आले; दि१५ जुलै प्रतीक्षा आजच्या दिवसाची
अपसिंगा व कामठा येथे बांधलेल्या बंधारे हे निकृष्ट दर्जेचे !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा व कामठा येथील बांधलेल्या बंधारे हे निकृष्ट दर्जेचे निदर्शनास आल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने जलसंधारण ऑफिस तुळजापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अपसिंगा व कामठा येथे बांधलेल्या बंधारे हे निकृष्ट दर्जेचे असून त्याच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली व त्यात जे कोणी दोषी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून कामाची रिकवरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आंदोलन करताना संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संघटनेला आणखी एक यश मिळाले आहे आंदोलन स्थगित करण्यासाठी अधिकाऱ्याने 15 जुलै तारखेपर्यंत चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हा संपूर्ण विषय कानावर घालून कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी संघटनेचे काशिनाथ शिंदे गंनी मुलांनी जिल्हाध्यक्ष गणेश भैय्या पाटील महिला जिल्हाध्यक्ष लता आगळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सविता भोसले अनिता लष्करे सारिका तुंबे मुळे साहेब बगरंडे साहेब बाळासाहेब पाटील माजी सैनिक जिल्हाध्यक्ष सोनवणे साहेब कांबळे साहेब पाटील गवळी मॅडम सुरोशे मॅडम पंडित जळकुटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते