ब्रेकिंगमहाराष्ट्र
वाहनाला कट लागल्याचे कारण, जमावाने केली जब्बर मारहाण; जखमी युवक ईटकळ पोलीस स्टेशनला पत्रकार बंडू चव्हाण याला जमाव करून जीवघेणा हल्ला.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

वाहनाला कट लागल्याचे कारण, जमावाने केली जब्बर मारहाण; जखमी युवक ईटकळ पोलीस स्टेशनला
पत्रकार बंडू चव्हाण याला जमाव करून जीवघेणा हल्ला.
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे दहा ते बारा युवकांनी बंडू चव्हाण यांना गाडीला कट का मारली म्हणून युवकास बेदम मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न होता.
चारचाकी वाहनाला कट लागून जमा करून जबर केले मारहाण घटना दि.२२ मे रोजी समोर आली आहे. चारचाकी वाहनाला कट लागला होता. या घटनेतून वाद झाल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने बंडू चव्हाण याला जब्बर मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न होता का ?
ईटकळ आऊट पोस्ट पोलीस ठाण्यातून पत्रकार बंडू चव्हाण यांना काडगाव आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचार घेण्यासाठी पत्र दिले होते मात्र त्या ठिकाणाहून उपजिल्हा रुग्णालयात तुळजापूर येथे रेफर केले आहे. एम एल सी आल्यानंतर पोलीस प्रशासन ३०७ ची कारवाई करणार का ?असा सवाल चव्हाणवाडी ग्रामस्थातून विचारला जात आहे.