मुल्ला परिवाराच्या विवाह सोहळ्यास युवती सेना मराठवाडा निरीक्षक एड. कु.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांची भेट
Post- गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा शहरातील मुल्ला परिवाराच्या विवाह सोहळ्यास युवती सेना मराठवाडा निरीक्षक एड. कु. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांची भेइकबाल मुल्लालोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरात कै.फत-प्रतिनिधीरु मुल्ला यांच्या मुलीचा विवाह सोहळा दि. 21 एप्रिल 2024 रोजी बार्शी येथील अबरार सय्यद यांच्याशी मोठ्या थाटात संपन्न झाला. यांच्या विवाह सोहळ्यास युवती सेना मराठवाडा निरीक्षक एड. कु. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन मुल्ला परिवारास भरपेहराव आहेर करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी मुल्ला परिवाराच्यावतीने कु. आकांक्षाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ.वैशालीताई अभिमान खराडे, गटनेत्या सौ. सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, आ. ज्ञानराज चौगुले यांचे स्विय सहाय्याक शिवदे पाटील, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष के.डि.पाटील, मेहबुब मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सतिश गिरी, जब्बार मुल्ला, दादा मुल्ला, ईस्माईल मुल्ला, दस्तगीर जेवळे, खाशिम मुल्ला, अब्दुल मुल्ला, अब्दुल जेवळे, आसिफ मुल्ला, चांद शेख, फेरोज शेख, नुर शेख, अदी, उपस्थित होते.