जवाहर नवोदय तुळजापूर येथे राजस्थान येथुन आलेल्या अभ्यासु विद्यार्थ्यांना निरोप
Post-गणेश खबोले

तुळजापूर -प्रतिनिधी
PM श्री JNV धाराशिव अंतर्गत स्थलांतर धोरणांतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी धाराशिव येथे आलेली पंधरा मुले आणि सात मुली 28 मार्च 2024 रोजी त्यांच्या मूळ विद्यालय ठिकाणी परत अलवर (राजस्थान) येथे जाणार आहेत
या वर्षी स्थलांतरित होऊन आलेली ही सर्व बावीस मुले अतिशय विनम्र,चांगली वागणूक देणारी,शिस्तप्रिय आणि अभ्यासातही हुशार आहेत.त्यांच्या सुवर्ण भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.प्राचार्य गंगाराम सिंग सर्व शिक्षक इतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी दिली.भ्रमध्वनीवर काही मुलांच्या पालकांशी प्राचार्यांनी प्रातिनिधिक संभाषणही केले.
तुम्हा सर्वांना आनंदी प्रवास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि शालेय जीवनातील आणि संपूर्ण आयुष्यातील यशासाठी शुभेच्छा.
प्राचार्य आणि PMSHRI JNV धाराशिव टीमकडून
तुम्हा सर्वांना तुमचे ध्येय साध्य होवो! आपल्या सर्व नवोदय परिवाराला आनंद आणि अभिमान प्राप्त होवो.