ब्रेकिंगमहाराष्ट्र
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसर क्षीरसागर यांच्या वतीने पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसर क्षीरसागर यांच्या वतीने पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसर क्षीरसागर यांच्या वतीने दि.३१ जानेवारी बुधवार रोजी तुळजापूर पोलिस ठाण्याचे नुतन पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी किरण कांबळे ,उमेश कांबळे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.नुतन पोलिस निरीक्षक हे तिर्थक्षेत्र तुळजापूर ची शांतता कायदा सुव्यवस्थता अबाधीत राखतेल असे काम करतील अशी आशा लहुजी शक्ती सेना तसेच शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.