ब्रेकिंग
सेवानिवृत्तीनिमित्त नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांचा सत्कार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

सेवानिवृत्तीनिमित्त नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांचा सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सध्या धाराशिवला कार्यरत असलेले नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे त्यांचे दि.३१ जानेवारी सेवानिवृत्त होणार आहेत ते तुळजापूर येथे नायब तहसीलदार नंतर पर धाराशिवला बदली आणि नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे तुळजापूर येथे काही महिने आदर्श प्रभारी तहसीलदार म्हणून काम पाहिले होते यांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात करण्यात येणार आहे दि. ४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे या प्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ, श्री तुळजाभवानीची प्रतिमा,
हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सुनिल घाडगे यांनी त्यांच्या बत्तीस वर्षे सेवेचे कौतुक केले, एक आदर्श तहसिलदार व एक आदर्श नायब तहसीलदार म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.