विजय सत्याचा विजय एकनिष्ट कार्यकर्त्याचा तुळजापूर शिवसेनेकडून विजयोत्सव
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विजय सत्याचा विजय एकनिष्ट कार्यकर्त्याचा तुळजापूर शिवसेनेकडून विजयोत्सव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
खरी शिवसेना कुणाची याबाबतचा झालेला निकाल हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा व सत्याचा विजय असल्याने तुळजापूरात श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर शिवसेनेच्यावतीने जिल्हासहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम,तालुकाप्रमुख संभाजी पलंगे,शहरप्रमुख बापू भोसले यांनी कुंकूवाची उधळण करून आतिशबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,कृष्णा पलंगे,अमर परमाळ,सागर गाढवे,अंकुश पवार,इरफान बागवान,बाबा पौळ,व्यंकट जाधव,बालाजी जाधव,संदीप देशमुख,सुदर्शन जमदाडे,रवि पाठक,पांडूरंग पलंगे,रवि भोसले,करण मोरे,बंटी पेंदे,नाना पवार,सुदर्शन लोहार,मनोज सिलवंत,वैभव गायकवाड,शाम भोसले,दिनेश कापसे,महेश जाधव,प्रविण कदम,
प्रशांत पलंगे,अभय पलंगे,सग्राम पलंगे,विशाल सोंजी,सुहास कदम,पुष्कर शिंदे,अलोक शिंदे,महेश कंदारे,सुरज ढेरे,आकाश शिंदे,राजु सोनटक्के,लिंबराज पाटील,आकाश कामटे,दिनेश भोसले,यश भोसले,मामा नेपते,नितीन कु-हाडे,मोहन भोसले,गणेश घोलकरसह अनेक शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.