ब्रेकिंगमहाराष्ट्र
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष पदी महेश चोपदार व शहर कार्यध्यक्षपदी दिनेश क्षिरसागर यांची निवड
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष पदी महेश चोपदार व शहर कार्यध्यक्षपदी दिनेश क्षिरसागर यांची निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या आढावा बैठकी मध्ये क्रिडा बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तुळजापूर शहराध्यक्ष पदी महेश भाऊसाहेब चोपदार व शहर कार्यध्यक्षपदी दिनेश धन्यकुमार क्षिरसागर यांची निवड करण्यात अली
यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे , जेष्टे नेते सुरेश बिराजदार ,जेष्ठ नेते गोकुळ शिंदे, शफी शेख, विजय सरडे,नगराध्यक्ष गणेश कदम, नगरसेवक सुभाष कदम, फिरोज पठाण, गोरख पवार, किंगमेकर नितीन रोचकरी, सुनील शिंदे, दत्ता हुंडेकरी, अनमोल शिंदे, विकी घुगे, दुर्गेश साळुंके, अभय शशीकांत नवले बाळासाहेब माने, वैभव शिंदे, मनोज माडजे, आदित्य शेटे, अशुतोष कदम, आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.