श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती,राजा कंपनी तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश दादा रोकडे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती,राजा कंपनी तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश दादा रोकडे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती,राजा कंपनी तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश दादा रोकडे दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी तुळजापूर शहरातील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती,राजा कंपनी तरुण मंडळाच्या वार्षिक गणेशोत्सव उत्सवाची कार्यकारिणी बैठक पार पडली.मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके व यांनी एक मताने अध्यक्षपदी रमेश दादा रोकडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष राहुल भालेकर, ऋृषी इंगळे,कोषाध्यक्ष बाळासाहेब टोले,सह-कोषाध्यक्ष सागर सुत्रावे , सचीव छोटू कदम ,सह-सचीव आंबादास काकडे यांची निवड करण्यात आली.यावेळी मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.मंडळाच्या कार्यकारिणी बैठकिमध्ये तुळजाभवानी मातेस अभीषेक,गणेश स्थापना,ज्योत व पादुका नगर प्रदक्षिणा, रक्तदान शिबिर, अन्नदान व सांगता भव्य मीरवणुकीने होणार आहे.