ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूरकरांसाठी महत्वाची बातमी!रविवारी शुक्रवारपेठ व मंगळवारी मंगळवारपेठ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार – अभियंता सनगले
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूरकरांसाठी महत्वाची बातमी!रविवारी शुक्रवारपेठ व मंगळवारी मंगळवारपेठ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार – अभियंता सनगले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नळदुर्ग येथील अत्यावश्यक विद्युत वितरण विज पुरवठा नादुरुस्त झाल्यानेयेत्या गुरुवारी १६ जूलै रोजी शहराती शुक्रवार पेठ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दि. १७ जुलै रोजी शुक्रवार पेठ भागातील पाणीपुरवठा चालू होईल तसेच मंगळवार पेठ भागात पाणी पुरवठा दिनांक १७ जुलै रोजी ऐवजी दिनांक १८ जुलै रोजी पाणी पुरवठा सुरु होईल तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे ही विनंतीपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अशोक सनगले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.