न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

येडोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक संपन्न

येडोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक संपन्न

वागदरी /न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथे , महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त भाव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळ येडोळा गांवचे सरपंच पद्माकर पाटील उपसरपंच सौ .लक्ष्मी जाधव व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका सरचिटणीस रवी पाटील , ग्राहक संरक्षण कक्ष विभाग शिवसेना प्रमुख मेजर राजेंद्र जाधव ,युवा नेते अभिषेक पाटील , आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे,भाजप तालुका उपाध्यक्ष नवनाथ जाधव , जयंती कमेटी अध्यक्ष मारुती लोंढे,सिद्रार्थ युवा तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कांबळे,राम लोंढे,अमित लोंढे,भानुदास लोंढे , मल्हारी लोंढे , सुरेश लोंढे , देवानंद लोंढे , सुरज लोंढे , सुरज गायकवाड , राजेंद्र कांबळे , रमेश लोंढे , सोपान गायकवाड , अभिषेक लोंढे सर्व भीम सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे