नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीमती सविता घेंबड – पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
श्रीमती सविता घेंबड - पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

श्रीमती सविता घेंबड – पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सरकारी आयुर्वेद हॉस्पिटल धाराशिव (उस्मानाबाद ) येथील श्रीमती सविता पवार – घेंबड या आचारी पदावर होत्या ३४ वर्ष कार्यकाळानंतर दि.३१ मार्च २०२३ रोजी रोजीसेवानिवृत्त झाल्या.दि.२ मे रोजी सरकारी आयुर्वेद हॉस्पिटल धाराशिव येथील डीन गंगासागर, टिके, सावंत, देशपांडे, कोल्हे यांनी सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ३४ वर्षांपासून आचारी म्हणून कार्यरत असलेल्या अष्टपैलू श्रीमती सविता घेंबड – पवार यांचा शाल श्रीफळ भरपेरावा आयर देवून सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन सुर्वना कांबळे यांनी केले यावेळी कर्मचारी , अधिकारी, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, अमर लटके, राकेश घेंबड, शिवराज घेंबड आदी मान्यवर उपस्थित होते.