ब्रेकिंगमहाराष्ट्र
कृष्णा रोचकारी याच्या हाती नगर परिषदची सता दिल्याने तुळजापूर नगरीचा विकासात भर पडेल

कृष्णा रोचकारी याच्या हाती नगर परिषदची सता दिल्याने तुळजापूर नगरीचा विकासात भर पडेल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडूनच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार अशी माहिती देवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे कृष्णा रोचकरी यांनी न्युज सिक्सरशी बोलताना सांगीतले.आगामी नगर परिषद निवडणूक नजरे समोर ठेऊन आर एन ग्रृपच्या देवराज महिला संघटनेच्या अध्यक्षा रुपाली दीदी रोचकरी – डोंगरे यांच्या हस्ते. महिलांचे संघटने मध्ये. जाहीर प्रवेश करू कृष्णा रोचकारी याच्या हाती नगर परिषदची सता देऊन तुळजापूर नगरीचा अर्धवट विकास कामाला गती मिळेल अशी भावना महिलांनी व्यक्त केले यावेळी सर्व महिलांच्या समस्या जाणून घेऊन संघटनेत प्रवेश केला.