ब्रेकिंग
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करतांना शरण पाटील,आ.अभिमन्यू पवार एकत्र
Post - गणेश खबोले

औसा
अखंड हिंदूस्थानचे आराध्यदैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक, विश्ववंद्य, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंतयोगी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वरूढ पुतळयास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी आरती पूजन व पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी औसा विधानसभा मतदार संघ आ.अभिमन्यू पवार,राष्ट्रवादी युवती अध्यक्षा सौ.प्रियंका लद्दे यांच्यासह लामजना,औसा निलंगा लामजना पंचक्रोशितील तांबरवाडी,मोगरगा,किल्लारी,उत्का,खरोसा,चिंचोली, येथिल छञपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती युवक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…