ब्रेकिंग
सास्तुर येथे कृषी कार्यालयच्या वतीने पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रचार
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त लोहारा तालुका कृषी कार्यालय मार्फत तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मंडळ कृषी अधिकारी श्री तराळकर साहेब व भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तालुका सहाय्यक दिपक जाधव यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे मार्गदर्शन केले.
लोहारा यावेळी उपसरपंच मिथुन कुरले,वीरेंद्र पवार, दादा माने,मा.उपसरपंच राजवर्धन पाटील,नितीन नटवे, राम माने,बाबळसुरे सर या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक श्री गोरे साहेब भालके सर यांचे सहकार्य लाभले