ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुप्रसिद्ध सरकारी वकिल अँड उज्वल निकम यांनी शनिवार सहकुटुंब श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

सुप्रसिद्ध सरकारी वकिल अँड उज्वल निकम यांनी शनिवार सहकुटुंब श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
तुळजापूर : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध सरकारी वकिल अँड उज्वल निकम यांनी शनिवार दि१३रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सहकुटुंब श्रीतुळजाभवानी मातेस कुलधर्मकुलाचार करुन मनोभावे दर्शन घेतले. पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी सत्कार . पुजेचे पौराहित्य त्यांचे पुजारी नंदकुमार गंगणे यांनी केल