ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध ऊत्पादक संघ चेअरम बाळासाहेब शिंदे, व्हा चेअरमन सुर्यभान जगदाळे पदाची निवड
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध ऊत्पादक संघ चेअरम बाळासाहेब शिंदे, व्हा चेअरमन सुर्यभान जगदाळे पदाची निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध ऊत्पादक व प्रक्रिया संघ मर्या धाराशिव चेअरम व व्हा चेअरमन पदाची निवड दि.११ मे रोजी तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या धाराशिव संघाची सन 2022-23 ते 2027-2028 या कालावधीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी व्ही टी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग घेण्यात आली सदर मिटींगला संघाचे खालील प्रमाने नवनिर्वाचित संचालक मंडळ हजर होते
1) बाळासाहेब विश्वनाथ शिंदे,
2) हेमंत सुर्यभान जगदाळे,
3) प्रशांत उध्दवराव पाटील
4) राजेंद्र शहाजी थोरबोले,
5) अंकुश शहाजीराव पाटील
6) मोहन बब्रुवान लोमटे
7) हणुमंत बस्वनअप्पा सुटनुरे,
8) श्रीमती कांताबाई इराप्पा भुजबळ
9) सौ निलावती बबन नकाते
10) सौ उर्मीला लक्ष्मन गोपणे
11) श्री रामेश्वर शंभुदेव वैद्य
12) श्री महादेव आप्पाराव शेंडगे
13) श्री कल्याण पंढरी घरबुडवे वरील
संचालक यांच्या उपस्थितीत होते चेअरमन पदी बाळासाहेब विश्वनाथराव शिंदे व व्हाचेअरमन पदी हेमंत सुर्यभान जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर कामी संघाचे कार्यकारी संचालक एच एम लोमटे तसेच दत्तात्र्य बागल,सत्यवान साळवे अमृतवाडी,सुदर्शन जाधव मसला,नागनाथ कोले कदम वाडी यांनी सहकार्य केले. सदरील निवडी नंतरण नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वतीने ज्ञानप्रभा एक्झिक्यीटिव्ह येथे सर्व नुतन चेअरमन नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला सत्कार कार्यकमास महंत योगी मावजीनाथ महाराज,नगराध्यक्ष सचिन रोचकरी.जेष्ठ नेते गोकुळ शिंदे,आनंद कंदले,भालचंद्र मगर,तानाजी भोसले,शिरीष वटणे,बुबासाहेब पाटील,नेताजी पाटील,शिवाजी क्षीरसागर,विलास जाधव,दिलीप नवगिरे,लखन पेंन्दे,विलास बापु शिंदे,शांताराम पेंन्दे,श्रीनाथ शिंदे,रोहीत चव्हाण,समर्थ पैलवान,विक्रम देशमख,श्रीनाथ शिंदे,विनोद नेपते,सचिन ठोंबरे,सिध्दीनाथ रोचकरी, सार्थक रोचकरी,अविनाश गंगणे,विशाल रोचकरी, आदी उपस्थित होते.