ब्रेकिंगमहाराष्ट्र
सेवानिवृत्त अभियंते अनंतराव लोंढे यांचे निधन
सेवानिवृत्त अभियंते अनंतराव लोंढे यांचे निधन

सेवानिवृत्त अभियंते अनंतराव लोंढे यांचे निधन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
येथील सेवानिवृत्त अभियंते तथा देविचे पुजारी अनंतराव भगवानराव लोंढे (६८)यांचे बुधवार दि १५रोजी पहाटे १.००वा उपचार चालु असताना दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले ऐक मुलगी असा परिवार आहे कैअनंतराव भिमराव लोंढे यांच्यावर सकाळी १० वा मोतीझरा स्मशान भूमी धाराशिव रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै अनंतराव लोंढे यांनी तुळजापूर तालुक्यात मोठ्या संखेने साठवणा तलाव करण्याकामी मोलाची भूमिका बजावली होती.
यावेळी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी शाषकिय अधिकारी प्रतिष्ठात नागरिक पुजारी सह नातेवाईक मिञ परिवार उपस्थिती होते.