हार्दिक अभिष्टचिंतन 🦚 दिलदार मनाचे विशाल (भैय्या) छत्रे ……….🦚
हार्दिक अभिष्टचिंतन 🦚 दिलदार मनाचे विशाल (भैय्या) छत्रे ..........🦚

हार्दिक अभिष्टचिंतन
🦚 दिलदार मनाचे विशाल (भैय्या) छत्रे ……….🦚
तुळजापूर शहरातील सामाजीक कार्यकर्ते तथा किंगमेकर विशाल ( भैय्या ) छत्रे यांचा आज वाढदिवस विनोद ( पिटू) गंगणे परिवाराच्या आणि विशाल छत्रे यांचे मित्र परीवारासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे या आनंदाच्या निमित्ताने विशाल छत्रे यांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या वाटचालीमध्ये आपण करीत असलेले परिश्रम आणि प्रयत्न याच्या जोरावर आपण निश्चित यशस्वी होत आहात आपल्यासोबत आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना आपण सहाय्यभूत आहात. आपल्या सहकाऱ्यांनी अनेक जन पुढारी होतील प्रवास सुरू आहे या निमित्ताने पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या आपणास , आशीर्वाद आमच्या शुभेच्छा !
– पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर तालुका पत्रकार संघ, उपध्यक्ष तथा दैनिक एकमत तालुका प्रतिनिधी, तुळजापूर