ब्रेकिंग
अणदूर येथील मेंढपाळाची मुलगी कु. प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे दहावी मध्ये यश संपादन केल्यामुळे तुळजाई खडी केंद्राचे मालक लक्ष्मण चौगुले यांच्या वतीने करण्यात आला सत्कार…
अणदूर येथील मेंढपाळाची मुलगी कु. प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे दहावी मध्ये यश संपादन केल्यामुळे तुळजाई खडी केंद्राचे मालक लक्ष्मण चौगुले यांच्या वतीने करण्यात आला सत्कार...

उपसंपादक राहुल कांबळे
धाराशिव/ तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर
येथील विद्यार्थिनी मेंढपाळाची मुलगी कु. प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे दहावी मध्ये 97.60% घेऊन घवघवीत यश संपादन केल्यामुळे अणदूर येथील तुळजाई खडी केंद्राचे मालक युवा उद्योजक श्री लक्ष्मण चौगुले व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने कुमारी प्रतिक्षा विश्वनाथ गळाकाटे या विद्यार्थ्यांनी चे सत्कार करण्यात आले.व तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी श्री तीपन्ना कबाडे. स्वप्निल घुगे.राहुल घोडके. रोहन दुधाळकर. व समस्त धनगर बांधव उपस्थित होते