तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घवघवीत यश संपादन केले
तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घवघवीत यश संपादन केले

उपसंपादक राहुल कांबळे
धाराशिव/ तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घवघवीत यश संपादन केले .. धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी चा सत्कार ओबीसी नेत्या डॉ स्नेहा ताई सोनकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष -अंजना पापडे मॅडम.प्रमुख उपस्थिती -दिपक दादा घोडके गोदावरी ताई गुडड.युवराज करपे सर.सत्कारमूर्ती विद्यार्थीनी मेंढपाळ कुटुंबातील कुमारी प्रतीक्षा विश्वनाथ गळाकाटे हिने 97.40 % मिळवले तसेच चर्मकार समाजातील प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी नमन गणपती कांबळे 99.20% मिळवले आयोजक -विक्रांत दुधाळकर.रोहन दुधाळकर .राहुल घोडके.म्हाळप्पा गळाकाटे.दत्ता गळाकाटे.राकेश दुधाळकर. ओम भालेकर. गोटू पाटील. अमोल गुडड. सुनिल मातोळकर. विशाल गुडड
समस्त धनगर समाजबांधव अणदूर
उपस्थित होते…