ब्रेकिंग
वडगांव (गांजा) साठवण तलावाचे काम तात्काळ चालू करण्याबाबतचे निवेदन अतुल सावे यांना दिले..
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथे भारतीय जनता पार्टी भाजपा कार्यकर्ता मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानिमित्त
बहुजन कल्याण, दुधव्यवसाय, अपारंरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नांदेड अतुल सावे आले असता.वडगांव (गांजा) साठवण तलावाचे काम तात्काळ चालू करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.लगेच संबंधित मंत्री आणि विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून काम चालू करायला लावू असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले
यावेळी प्रसंगी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे,भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर,नोंदणी सह संयोजक विक्रांत संगशेट्टी,युवा मोर्चा चे बाबा सुबेंकर,निकेश बचाटे उपस्थित होते