
लोहारा/प्रतिनिधी
आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, संजय चुंगे, अदि उपस्थित होते.