ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची जाहीर सभा – युवा नेते विनोद गंगणे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची जाहीर सभा – युवा नेते विनोद गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी साहेबयांची जाहीर सभा नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड मरीआई मैदानावर गुरुवार दि. १४ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता होणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहावे असे अहवाल युवा नेते विनोद (पिटू ) गंगणे, नगरसेवक विशाल रोचकरी यांच्यासह पदाधिकाऱ्याने केले आहे.