न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात बगल देवून ; महंत तुकोजी बुवा यांचे समर्थन करणार का ?

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात बगल देवून ; महंत तुकोजी बुवा यांचे समर्थन करणार का ?

तुळजापूर तालुक्यासह शहरात एकच नारा “विनोद (पिंटू )भैय्या तुम आघे बडो हाम तुमारे सात है”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर मतदारसंघात विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना शहरातून व तालुक्यातून बगल देऊन महंत तुकोजी बुवा यांना निवडून आणण्यासाठी तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार होत्या तुळजापूर तालुक्यातून पंचावन हजाराने मायनस होत्या तुळजापूर तालुक्यातील जनता का नाराज होती अद्याप समजू शकलो नाही आणि तुळजापूर शहरातील जवळपास 35000 हजार मतदान आहे त्यापैकी अर्चनाताई पाटील यांना तुळजापूर शहरातून ३५०० मतांनी मायनस का ? नगसरिषदचे २३ नगरसेवक राणा दादा चे समर्थक असताना सुद्धा पराभव का ?

लोकसभा निवडणुकीत शहरासह तालुक्याचा कौल महाविकास आघाडीकडे दिसून आला मात्र विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मध्ये एकच चर्चा शहरातील काही आजी माजी नगरसेवक व उद्योजक पदाधिकारी यांनी विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना बगल देवून तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने महंत तुकोजी बुबा यांना निवडणून आण्यासाठी शहरातील उद्योजक व ॲड संजय पवार , संजय परमेश्वर , संतोष परमेश्वर , राणाजगजीतसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे युवा नेते विनोद (पिटू ) गंगणे , माजी सभापती विजय सर गंगणे , मा नगरसेवक औंदुंबर कदम , पंडीतराव जगदाळ , दयानंद हिबारे , माजी नगरसेवक सचिन रोचकरी , अविनाश गंगंगे , सागर कदम , सचिन देशमुख , नरेश अम्रतराव , माऊली भोसले , विशाल छत्रे ,नाना लोंढे , राजेश्वर कदम , अमरिश जाधव यांच्यासह शहरातील असंख्य व्यापारी विनोद पिंटू भैय्या तुम आघेबडो हाम तुमारे सात है अशा घोषणा देत, शहरवासिय मोठ्या प्रमाणावर स्काय लॅन्ड हॉटेल येथे उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे