ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर ; तुळजापूर मधून ॲड धिरज आप्पासाहेब पाटील
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर ; तुळजापूर मधून ॲड धिरज आप्पासाहेब पाटील
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भुमिका काय असणार ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सगळ्या तुळजापूरवर लक्ष लागलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे परंतु काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीची तीसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये तुळजापूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार कुलदिप धिरज आप्पासाहेब पाटील यांचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
✍️ पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर मो 8888448841 / 7840978250