देवराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

देवराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी पक्षाचे निरीक्षक तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दि ६ ऑक्टोंबर रोजी येणार आहेत तरी तालुक्यातील सर्व देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देवराज मित्र मंडळाच्या वतीने केले आहे
आज पर्यंत देवराज मित्र मंडळाच्या वतीने तुळजापूर तालुक्यात विविध विधायक कार्यासाठी कामे करण्यात आलेले आहेत शेतकरी बांधव असो बेरोजगार तरुण असो महिलांचे प्रश्न असे विविध प्रश्नावर देवराज मित्र मंडळाच्या वतीने आवाज उठवण्याचे काम करण्यात आले असून यंदाच्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने देवानंद रोचकरी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
महाविकास आघाडीचे पक्ष निरीक्षक आढावा घेण्यासाठी येत असून त्यांच्या मार्फत आपण केलेल्या समाजकार्याचा लेखाजोखा पाहून देवानंद रोचकरी यांना उमेदवारीची मागणी करण्यासाठी मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित रहावे असे आ देवराज मित्र मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे