राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या आंदोलना मुळे आरोपींना अटक

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या आंदोलना मुळे आरोपींना अटक
पुणे /न्यूज सिक्सर
राष्ट्रीय चर्मकार महासंघ क्रांतीकारी नेते बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाने.पुणे जिल्हा पुणे शहराच्या वतीने इंदापूर येथील कै.रोहिदास माने यांच्या घरासमोरील रस्ता व्हावा यासाठी आत्मदहन केले गेली तीन दिवस आरोपींना अटक होत नव्हती राष्ट्रीय चर्मकार संघाने एक दिवसात दुसऱ्या दिवशी हे आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या आंदोलनामुळे आरोपींना अटक व्हावी म्हणून कलेक्टर समोर आंदोलन केले आरोपींना अटक केल्याशिवाय कैलासवासी रोहिदास माने यांचे शव प्रेत नेणार नाही अशी भूमिका घेतली जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले त्याचबरोबर ग्रामीण पोलीस आयुक्त माननीय भोईटे साहेब ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही न्याय देण्याची भूमिका घेतली त्यामुळे आरोपींना रात्री अटक झाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधव व समाजातील विविध संघटना संस्था यांनी आंदोलना पाठिंबा दिला यावेळी राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे,अरुण माने नगरसेवक,’राष्ट्रीय महासचिव शशिकांत सोनवणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजेंद्र गद्रे, जिल्हाध्यक्ष गोरख बापू सोनवणे, जिल्हाध्यक्ष दक्षिण सुनील वानखडे, ईश्वर लोखंडे युवक जिल्हाध्यक्ष सुवर्णा माने महिला जिल्हाध्यक्ष, दत्तात्रय शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, संतोष टोणपे पुणे शहराध्यक्ष, प्रवीण सोनवणे युवक अध्यक्ष, पुणे शहर रामदास घोलप, दत्तात्रय आबनावे, विलास चव्हाण, संजय लोकापुरे, अशोक राऊत, उत्तरेश्वर कांबळे, सुनील व्हणकडे, दत्तात्रय डोळस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, संतोष वाघमारे कार्याध्यक्ष, पांडुरंग कांबळे, नागनाथ कांबळे, विष्णू सातपुते,ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती ननवरे, श्रीकुमार काळे यांच्या सह नागरिक उपस्थित होते