ब्रेकिंगमहाराष्ट्र
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या श्री तुळजाभवानीचे दर्शन नंतर विविध समाजाच्या वतीने सत्कार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या श्री तुळजाभवानीचे दर्शन नंतर विविध समाजाच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक ६ आँगस्ट रोजी तुळजापुरच्या पुण्य पावण नगरीत येऊन आई श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर तुळजापूर शहरात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व जाती धर्माच्या वतीने ठिकठिकाणी सत्कार होणार आहे त्यानंतर लोहिया मंगल कार्यालय येथे मुक्कामी असुन दि.७ आँगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीसाठी सकाळी प्रयाण करतील एक मराठा कोटी मराठा मराठा समाजाच्या वतीने बोलताना सांगितले.