ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदारांची बदली; जाणून घ्या कुठे झाली बदली..!
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या
तहसीलदारांची बदली; जाणून घ्या कुठे झाली बदली..!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार सोमनाथ माळी यांची शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर शासनाने लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बदली केली आहे.
सोमनाथ माळी यांनी गेल्या वर्षी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला होता.ते नेहमी श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी अथवा बोगस व्हीआयपी पासेस प्रकरण बहुले असल्याची चर्चा कोणत्याना कोणत्या कारणांमुळे वादग्रस्त राहिले आहेत. एक वर्ष यांनी कोणाचा फोन रिसीव केला नाही.हेच कारण पडलं त्यांना महागात त्यांच्या या बदलीने पुजारी वर्गातून व भाविकातून तसेच स्थानिक नागरिकांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.