
लोहारा -(सुमित झिंगाडे)
बाल गणेश सेवादल मित्र मंडळ अध्यक्ष पदी व्यंकट सुतार,उपाध्यक्षपदी दीनेश माळी,सचिवपदी अमोल माळी व श्री ज्ञानेश्वर वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा शहरातील प्रभाग क्र १७ मधील बाल गणेश सेवादल मित्र मंडळाची बैठक ओम कोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा.व्यंकट चिकटे,संजय घोडके,प्रभाकर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली
बैठकीत बाल गणेश सेवादल मित्र मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.मंडळाचे सदस्य रामेश्वर सुतार ,कृष्णा घोडके, संतोष माळी,महेश माळी,परमेश्वर चिकटे,संदीप स्वामी, नितीन चिकटे, शंकर माळी, गोपाळ घोडके, बाळासाहेब घोडके, पप्पु बिराजदार, नितीन माळी,अशोक माळी,प्रशांत माळी, रामेश्वर काडगावे,मारुती माळी,ज्ञानेश्वर काडगावे, महादेव सुतार, लक्ष्मण माळी,कृष्णा माळी,ओमकार चिकटे,रोहित घोडके,राम मुरमे,ईश्वर सुतार,मारुती साखरे,रोहित वचने,सागर बिराजदार, सौदागर लोखंडे, संदीप माळी, अविनाश चिकटे, रोहित लोळगे,आदी उपस्थित होते.
मंडळाचे यंदाचे ६४ वे वर्ष आहे.यावर्षी श्रीची मूर्ती विशाल चंद्रकांत थोरात यांच्या वतीने देण्यात येणार आहे. आदीसह बाल गणेश सेवादल मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.