
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कर्करोग तपासणी शिबीर संपन्न झाला.श्वास मल्टीस्पेशलिस्ट क्लीनिक व इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सालेगाव व श्वास बहुउद्देशीय सामाजिक संस्था होळी यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांती चौकात मोफत कर्करोग तपासणी सल्ला व जनजागृती शिबिर पार पाडले.
संस्थेच्या वतीने निराश झालेल्या दाम्पत्यांना 12 वर्षांनी आई वडील होण्याचा आनंद स्त्री रोग तज्ञ डॉ मनोज परबत यांच्या सल्यामुळे भेटला.या कार्यक्रमात 70 लोकांनी सहभाग नोंदवला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रियांका राठोड एम जे हॉस्पिटल लातूर
डॉ.मनोज परबत,डॉ रहीम पटेल, डॉ सबा पटेल, सचिव गोपाळ माने,अबास शेख व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.