
लोहारा-प्रतिनिधी
एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या,होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी ‘ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा येथे अभिवादन करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पुजन पोलीस निरीक्षक अजितकुमार चिंतले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जगनाथ पाटील,,मा पंस सदस्य चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक अभिमान खराडे,राजेंद्र कदम,नगरसेवक अविनाश माळी,विजयकुमार ढगे,प्रशांत काळे,डॉ गुणवंत वाघमोडेसुधीर घोडके,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाबा शेख,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,दगडू तिगाडे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख,रिपाई तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे,मा. उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,हायस्कूल लोहारा मुख्याध्यापक डी एम पोतदार,जगदीश लांडगे,न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल प्राचार्य शहाजी जाधव,मा. ग्रा प सदस्य महेबूब गवंडी,काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान,विठ्ठल वचने पाटील,हरी लोखंडे,विक्रांत संगशेट्टी,प्रमोद पोतदार,स्वराज्य संघटना सदस्य महेश गोरे,माणिक तिगाडे,सूर्यकांत पांढरे,मोहन शेवाळे, शितल कुमार खुणे,बबन गिरी महाराज,रघुवीर घोडके, विकास घोडके,अंबादास विरोधे,राजेंद्र बंडगर,आकाश विरोधे, प्रेम लांडगे,बलभीम विरोधे,संकेत घोडके,संदीप घोडके,मंदार लांडगे,श्रीकांत तिगाडे,गुंडू गोपने यांच्यासह नागरिक,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
