ब्रेकिंगमहाराष्ट्र
तालुक्यातील भातागळी येथील प्रगतीशील, शेतकरी शिवाजी नारायण फत्तेपूरे यांचे निधन
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तालुक्यातील भातागळी येथील प्रगतीशील, शेतकरी शिवाजी नारायण फत्तेपूरे यांचे निधन
तुळजापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील भातागळी येथील प्रगतीशील, शेतकरी शिवाजी ( आण्णा ) नारायण फत्तेपूरे (वय, ७२) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि १५रोजी राञी १० वा निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ मुले , मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश फत्तेपूरे यांचे ते वडील तर पञकार सतिश फत्तेपूरे चे चुलते होत.त्यांच्या वर गुरुवार दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक सह इष्टमिञ परिवार मोठा संखेने उपस्थितीत होते